अर्थ : पोळपाट लाटण्यासारखे कोणतेही साधन न वापरता केवळ हाताने थापून केलेली पोळी.
उदाहरणे :
शेतकरी शेतात बसून थापटीव पोळी आणि चटणी खात आहेत.
थापटीव पोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaapteev polee samanarthi shabd in Marathi.